दिगम्भा,प्रतिक्रियेबद्धल धन्यवाद ! या शास्त्राबद्धल मनोगतवर जिज्ञासा दिसली तर आनंदच वाटेल आणि यथायोग्य पृच्छा आल्या तर त्यांचे यथाशक्ति समाधान करण्याचा मी अवश्य प्रयत्न करीन.
॥ शुभं भवतु ॥