लेख वाचून 'असतील शिते तर जमतील भुते' ह्या म्हणीची आठवण झाली. त्यामधील शिते भाताचीच असावी असे वाटते.
ह्या म्हणीचा उगम कसा झाला ह्याची माहिती कोणी देईल का?