अदिती, छानच!  

दाढ-दिवस
प्रथम
खाल्लेल्या मिठाईची
आठवण
नंतर
जवळ येण्याऱ्या दंतवैद्याच्या अपॉईंटमेंटची
चाहूल

मस्तच!!