आज बायको माहेरी जाण्यास निघाली
- असतं एकेकाचं नशीब. इथे आम्ही "जाऊन ये ग माहेरी" म्हणून रोज आग्रह करत असूनही आमचं कलत्र एक दिवस जाईल तर शप्पथ! (केशवराव, कोणती खास युक्ती वापरता हे व्य. नि. तून कळवा की.)
गझल झरा का मनोगतावर अटून गेला
-"घायल की गती घायल जाने, और ना जाने कोय"!!
आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.