आपण तरी मराठीच बोलायचा कसोशीने प्रयत्न करू. अगदी नाइलाजच असेल तर दुसरी भाषा वापरायला हरकत नाही पण निदान दोन मराठी मित्रांनी तरी एकमेकाला भेटल्यावर 'क्या यार किधर है तू?" असे तरी बोलू नये.

याच्याशी पूर्ण सहमत आहे.

विवेचनात्मक लेख आवडला.