अरुणजी ,

तुम्ही लिहीलेला लेख आवडला. या विषयाबद्दल उत्सुकता असते. मात्र अनेक वाद सुद्धा आहेत.

तुम्ही हा विषय सोप्पा करुन सांगता आहात. शक्य झाल्यास एखादी लेखमाला लिहा की या विषयावर.

नीलकांत