वा प्रसादराव!

अतिशय सुंदर गज़ल! असेलही नसेलही च्या जोडगोळीने गज़लेत धमाल उडवून दिली आहे.

या जगात एकटेच यायचे नि जायचे
सोबती लवाजमा असेलही... नसेलही...

वा! किती सुरेख शेर!!

आपला
(चाहता) प्रवासी