नमस्कार,
जय महाराष्ट्र !
लेख आवडला. राज्य मराठी, भाषा मराठी,राज्यकर्ते मराठी, माणसे मराठी, पोलीस मराठी, अधिकारीवर्ग मराठी, तरीही मराठीची पीछेहाट ?
सगळीकडे मराठीची पीछेहाट. काय करायचे ते सांगा. दहावीनंतरचे सर्व शिक्षण इंग्रजीत(कला शाखेच्या काही विषयांचा अपवाद वगळता) विज्ञान ,वाणिज्य शाखा इंग्रजीत आणि मराठीची खरी पीछेहाट तिकडेच होते.
एक मात्र खरे की मराठी भाषा आपल्याला दोन वेळचं अन्न देऊ शकत नाही.
मायमराठी तुझी काय ही अवस्था ! तुझ्या राज्यातच तुझी दुरावस्था !
आपला
कॉ.विकि