आज बायको माहेरी जाण्यास निघाली,
खबर 'आतली' सर्वांना पण कळते आहे!

गझल झरा का मनोगतावर अटून गेला ,
रक्त "केशवा" चे पुन्हा सळसळते आहे!

हाहाहाहाहाहाहाहा!!!!!!!!