अनु, चक्रपाणि, मीरा फाटक, सुमीत प्रतिसादाबद्धल धन्यवाद.
सुमीत, चित्रपट ? बापरे ! चित्रपट कोण काढणार ?मला आधी त्या वाळवंटातून बाहेर तर येऊ द्या !पण स्वप्न बघायला कांही हरकत नाही.म्हणतात ना, 'वचने किं दरिद्रता?'
शुभेच्छां बद्धल धन्यवाद !