वा! मुशाफिरी रंगत चालली आहे. लेखनशैली छानच आहे तुमची. गडगडत हसणारा पठाण आणि त्याच्या पोटात गुद्दा घालणारा वामनमूर्ती भारतीय नायक एकदम जिवंत चित्रासारखेच.