जयंतराव,

अप्रतिम गझल...

जुने ते नव्याने नवे होत होते - वा! सुंदर मिसरा आहे!

जुना तोच साकी जुनी ती सुराही
नव्याने पिणारे हजारात होते
- तुमच्या शब्दप्रयोजनामुळे ही कल्पना सुंदर वाटते ('स्वस्त' - चीप) वाटत नाही.

प्रख्यात मेघांचा शेर तर लाजवाब! खुली बात, ज्ञात ... सगळेच आवडले - वा! वा!

- कुमार