चक्रपाणि साहेब बायको म्हणजे धरले तर चावते सोडले तर पळते.(शेवटी आपल्यालाच भोगावे लागणार आहे असो)
विनोदाच भाग सोड्ल्यास हा एक गहण विषय आहे. हा दोघाच्याही जीवनचा प्रश्न आहे. आपन जेंव्हा दुसाऱ्या कडुन अपेक्षा ठेवतो त्याच वेळी आपण दूसऱ्याला काय देउ शकतो ह्याच ही विचर केला पाहीजे. शेवटी माझा सागण्याचा उददेश की नवऱा व बायको म्हणजे रथाचे दोन चाके असतात. एक अडखळत चालला म्हणजे दुसऱ्याने सहारा द्यावा. एकाने घर पसराले की दुसऱ्याने सावरावे.