नमस्कार,

जय महाराष्ट्र !

मराठीतुन विज्ञान शिकविलेच गेले पाहीजे  हे खरे असले तऱी इयत्ता दहावीपर्यंतच मराठीतून विज्ञान पुढे काय इंग्रजीच ना .मराठीत विज्ञान पुस्तके ऊपलब्ध नाही असल्यास अंतराळ किंवा संगणकाची. भौतिक,रसायन,जिवशास्त्र, गणित आदी विषयांची मराठीत पुस्तकेच ऊपलब्ध नाही.ऊदाहरण द्यावयाचे गेल्यास ईयत्ता १२वी विज्ञान शाखा व अभियांत्रिकी शाखा आणि मराठी विज्ञान परिषदेच्या ग्रंथालयातही मराठी भाषेतून विज्ञान(भौतिक,जिव,रसायन,गणित) पुस्तके ऊपलब्ध नाही.

एक विनंती-आपल्याला विज्ञानावरिल विषयांची (भौतिक,जिव,रसायन,गणित)माहीती सांगणाऱ्या पुस्तकांची नावे माहीत असल्यास ती पुस्तके,त्यांचे लेखक,ती पुस्तके कोठे भेटतील ते कळवावे.

आपला

कॉ.विकि