जयंतराव, सुरेख गझल.. शेवटचे २ शेर तर अप्रतिम..
मला दोन ओळी सुचल्या त्या इथे देतो

जरी जायचे एकदा पैल तीरी
कधी जायचे हे कुणा ज्ञात होते

बाकी नेहमी प्रमाणे आमचा अजून एक प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार..