तिच्या आठवांचे कफन पांघरूनी
किती प्रेमवेडे सती जात होते
वावा! सुंदर! तिरपे बाणही आवडले. त्यावरून
तिरछे तिरछे तीऱ नज़र के चलते हैं
सीधा सीधा दिल पे निशाना लगता है
या शेराची (कोणाचा आहे, माहीत नाही )आठवण झाली.
गझल चांगली आहे. पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.