अतिशय सुंदर आणि चित्रदर्शी आठवणी सांगितल्यात हॅम्लेट. लेख खूप आवडला.
अवांतर - मांडणीत काहीतरी वेगळेपणा दिसतोय. तो टंकलेखनातला की काही खास कारण, हे कळले नाही. आधी लेख लिहून मग येथे चिकटवण्यात आला असेल, तर त्या दरम्यान असे झाले असण्याची शक्यता आहे.