चक्रपाणि, आपले खुमासदार लेखन आवडले. प्रियाली, तुम्ही लिहिलेले मुद्दे सहीच, त्यानंतरच्या दोनोळी एवढ्या पटल्या नाहीत. कुमार, दहावीत असा निबंध, आई ग, कल्पना करवत नाही. हसुन हसुन डोळ्यात पाणी आले.