पसारा आणि मक्ता मस्त.

 "खुली बात" ??  ;)

"जुना तोच साकी "
उर्दू शायरीत प्रेयसीला / साकीला पुल्लिंगी संबोधण्याची रीत असली तरी मराठीत ते खटकतं. इथे छंदाचीही अडचण नसल्यामुळे 'जुनी तीच साकी' का करू नये?