कसलेल्या लेखकाने करावे तसे गुंगवून टाकणारे लेखन. भाग संपवण्याची शैली उत्कंठा ताणून धरणारी. चित्रपटाचा विचार करणे महागात पडणारे वाटते, पण हे लिखाण पुस्तकस्वरूपात आलेले पहायला आवडेल. पुढील भागाची वाट पहात आहे.