प्रतिसादाबद्धल धन्यवाद. या कथानकांचे पुस्तक लिहावे या आपल्याप्रमाणे आणखीही कांही मनोगतींच्या सल्ल्याचा विचार आता मनात रुजूं पहातोय. कथामाला पूर्ण झाल्यावर मी अवश्य प्रयत्न करीन. असाच लोभ असूं द्यावा ही विनंती.