गावागावातून, शहराशहरातून अशा अनेक येसाबाई कष्ट उपसताहेत. भांडी, धुणी, फरशा पुसणे करताहेत, आपल्या नाकर्त्या, व्यसनी नवऱ्याला, लागोपाठ झालेल्या मुलांना सांभाळताहेत....
अशा बायका आणि त्यांची आयुष्ये प्रत्यक्ष पाहिलेली असल्याने लेखन विशेष पटले, आवडले.