तसे करताना हा लबाड तिला लग्नाचेही आमिष देत असे. आपल्या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या या दलित महिलेला तिची फ़सवणूक झाल्याचे कळताच तिच्यावर आभाळच कोसळले.
पटवाऱ्याचे/ तहसिलदाराचे/ तलाठ्याचे काम करणारी महिला इतकी भोळी-भाबडी असू शकते????
वि. सू.- उपरोक्त प्रश्न कोणत्याही प्रकारे गुन्हेगाराचे समर्थन करत नाही व तसा माझा इरादा ही नाही.