एन्क्रिप्शन -- कूटीयन
डीक्रीप्शन -- अकूटीयन
पब्लिक की -- उघड कुंजी
प्रायव्हेट की -- गुपित कुंजी
असिमेट्रीक -- समाकार
सिमेट्रीक -- विषमाकार
क्रिप्टोग्राफी -- कूटविद्या
अलगोरिथम -- कृतीक्रम
रिव्होकेशन -- कुंजीभंग
कॉम्प्युटेशनल कॉस्ट -- गणनखर्च
ऑथेंटिकेशन -- सयजुळ (सय म्हणजे आठवण, सयजुळ म्हणजे संगणकात असलेल्या कूट माहितीशी वापरणा-याने दिलेली ओळखपत्राची माहिती जुळणे).
कॉम्प्रोमाइझ्ड -- बुरूजगळ [किल्ल्याचा बुरूज गळाल्यावर जसा किल्ला शत्रूच्या ताब्यात जातो तसे जाळ्यात (नेटवर्क) कोणत्याही संगणकावर बुरूजगळ झाल्यास तो संगणक शत्रूच्या हाती जातो़].
डिजिटल सिग्नेचर -- अंकीय स्वाक्षरी

अजून इंग्रजी प्रतिशब्द येथे आहेत. तेथेच आपल्याला शब्दभांडाराचाही दुवा मिळेल.