तुमच्या ईतर अनेक लेखांप्रमाणे या ही मालिकेची भट्टी छान जमली आहे. अशा लेखांमुळे तर मनोगतावर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. अशाच लिहीत रहा. आम्ही देखील वाचता वाचता एक दिवस...̮लिहायला घेऊ.

वाचणाराने वाचत जावे , लिहणाराने लिहीत जावे....वाचता वाचता एक दिवस लिहणाराचे पेन घ्यावे......

एक सुंदर वाचनानुभव!

विटेकर.