सन्जोप राव,
सुरेख समिक्षण !
चित्रपटांचे इतके छान समिक्षण बऱ्याच वर्षांनी वाचायला मिळाले.
हल्ली चे नवे चित्रपट मागील काही नव्या चित्रपटांपेक्षा बघवेबल झाले आहेत हे नक्कीच.

दिल्लीतही अशी मध्यमवर्गीय, ‘गॉडफिअरिंग’ माणसे आहेत हे पटवून घ्यायचे असेल तर अनुपमचा हा रोल बघावा.

हे तर अधिकच आवडले