मतला वाचून मग पिणे, ढोसणे, खेळणे ह्यावर योग्य औषध घ्यावे असा सल्ला आहे. ह्या गज़लेच्या जमीनीत मतल्याची अमाप वाढ झालेली दिसतेय. हे काय गौडबंगाल आहे?