चक्रपाणी,(बापरे! काय भारदस्त नाव आहे!)
लेख चांगला जमला आहे. 'बायको कशी हवी' यावर तू इतका इतका विचार केला आहेस हेच फार झालं. बऱ्याच जणांच्या पुढे बायको 'गुडलुकिंग, वर्किंग आणि माझ्या कुटुंबात मिक्स होणारी' असे ढोबळ चित्र असते. (आणि मुलींपुढेही.)
एकंदरीत 'लग्न कशाला केलं' असं लग्नानंतर काही वर्षाने वाटलं तरी या वाटण्यातही एक वेगळीच मजा आहे, कधी भांडत तर कधी प्रेम करत जगण्यात 'व्हरायटी' आहे.
एकदा(च!) लग्न करुन पहाच!