वरील गझल म्हणजे मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बताऊ तेरी ज़ुल्फ़ फ़िर सवारूं तेरी माँग फ़िर सजा दू हे किशोर कुमारने गायलेले गाणे आहे का?

गझल आवडली. भावार्थ आला आहे; पण काही ठिकाणी मूळ गाण्याच्या तुलनेत शब्दयोजना थोडी कमी पडते आहे. ज़से 'तेरी मांग फ़िर सजा दू"च्या ऐवजी नुसतेच शृंगारणे.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.