तिच्या आठवांचे कफन पांघरूनी
किती प्रेमवेडे सती जात होते
गुन्हेगार नाही, सखे, एकटा मी
नयन तव शराबी प्रमादात होते
------------------वा!
मिलींद जी!
मक्ता वाचल्यावर मला चित्रपट गीतातील ओळी आठवल्या.
१) 'कसूर तेरी नजरोका था
इसलिये मै दिवाना हुआ (गायक: किशोर कुमार, चित्रपट:??)
२) शोख नजरे न शरारतसे बाज आयेंगी
कभी रुठेंगी,कभी मिलके पलट जायेंगी
तुझसे निभ जायेगी मै इनसे निभाऊं कैसे
(गायक: रफी, गीतकार: राजा मेहदी अली खान, चित्रपट: आप की परछाईयाँ)
जयन्ता५२