माधवराव,

पुनरागमनानंतर मस्त खेळत आहात! सर्वांना परिचित विषय पण वेगळा दृष्टिकोन, वेगळी कथा हे आवडले. कथा पूर्ण करा, आम्ही वाट पाहतोय.