एकदा सहज मनात आले की टोमॉटो ला मराठी शब्द काय आहे? अजुन तरी मला तो सापडला नाही. बघा तुम्हाला सापडो काय?