मूळ गीत राजेश खन्नाच्या दाग मधिल 'मेरे दिल मे आज क्या है'

भाषांतर सुंदर झाले आहे, आवडले. इथे शब्दशः भाषांतराचा मोह टाळून अर्थपूर्ण भाषांतर केले आहे त्यामुळे वेगळेपणा जाणवला.