कुणी स्पर्श केला कळीला न कळले
उमलणेच केवळ तिला ज्ञात होते
वा. इतर कल्पनाही चांगल्या आहेत.