वैद्यबुवा बालब्रह्मचारी असावेत अशी शंका आहे. आचार्यांच्या ब्रह्मचारी 'नाटक' आठवले. ब्रह्मचर्य हेच जीवन वीर्यनाश हा मृत्यू, हा पंतांचा संदेशही आठवला. प्रत्येक पापभिरू, धर्मभिरू ब्रह्मचाऱ्याने कवितेची सत्यप्रत खिशात बाळगल्यास फायदा होऊ शकतो.