संजोप रावांचा ISI मार्क मिळाला ... आता चित्रपट बघायलाच हवेत.

रावसाहेब, यातील एखादा चित्रपट दहाबारा वर्षांच्या मुलांबरोबर अगदीच न पाहण्यासारखा आहे काय? (विशेषतः ह. ट्रॅ.?)

- कोंबडी