"खो.का.घो." बद्दल च्या आपल्या मताशी १०० % सहमत.. त्यातल 'दुनिया उट पटांगा....' गाण तर खूपच धमाल आहे..
पण "ह. ट्रॅ. प्रा. लि." बद्दल एक अतिशय फालतू चित्रपट इतकेच मी म्हणू शकतो... गरज नसलेले बरेच प्रसंग चित्रपटात घुसडण्यात आले आहेत ( कदाचित चांगले संकलन केले असते तर आपण म्हणता तसा एक चांगला चित्रपट झाला असता) असे माझे मत आहे.. असो.. आपल्या लेखण शौली बद्दल माझ्या सारख्या सुमाराने काय बोलावे.. नेहमी प्रमाणे अप्रतिम..लेख वाचून मजा आली..
केशवसुमार..