वा ! मस्तच जमुन आलिये खाण्याच्या आठवाणीची महेफ़िल !!!
सरदारजीनचा किस्सा हृदयस्पर्शी आहे.
बाकी चिनी लोक आग्रह करायला आपल्यासारखेच. सध्या इथे मेलबर्न मध्ये एका चिनी बाईन कडे आक्युपक्चर साठी जाणे होते. वेळेच्या कारणामुळे त्यानच्या घरी जावे लागते. प्रत्येक वेळी त्या काहीतऱी खाऊ घालतातच. जेवण करुन गेले तरी "थोडे तरी खाऊन बघ" म्हणतात.
- अनुपमा
(मनोगत वर प्रथमच लिहीते आहे. चु.भु.दे̱. घे.)