माफीजी,
मस्त गझल... कॉफीचा उल्लेख असल्यामुळे होमिओपॅथितही चालू शकेल असं वाटतं.
यौवनाने माजणे वाईट असतेवृद्धपण नाकारणे वाईट असते
हा शेर आणि मक्ता विशेष आवडले.
- कुमार