मला वाटते हा सिनेमा U/A  आहे. तसे जरी नसले तरी दहाबारा वर्षाच्या मुलांबरोबर तो बघणे इष्ट नाही. (मी माझ्या मुलाला त्या वेळी  'घोस्ट रायडर' ला बसवले होते!)