लेखांची भाषा अत्यंत ओघवती आहे, वाचकांना बांधून ठेवणारी.

प्रियालीशी सहमत.

मध्यंतराची गोष्ट सुरुवातीला कळते आहे की नाही हेच कळत नव्हते! सावकाश वाचल्यावर कळले. डोंगऱ्यामहाराजांचेही चित्र डोळ्यासमोर आले मग. :-)