तुझ्या मनीचे रहस्य दिसतेतुला न कळता - तुझ्याच डोळी...
नकाच उमलू पुन्हा कळ्यांनो,क्षणात येथे सुटेल गोळी...
वा!
गझल खूप आवडली.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.