"एक अडखळत चालला म्हणजे दुसऱ्याने सहारा द्यावा."
मित्रा,
सहाराच काय, मी तिला संपूर्ण सहारा वाळवंट द्यायला तयार आहे - अट एकच - तिने तिथे कायमचं राहायला जावं ( आपल्या समस्त माहेरच्या मंडळींसमवेत!). नाहीतरी मृगजळ वाळवंटातच शोभतं, नाही का?