मस्त लेख. चक्रपाणि, आम्हा समदु:खींच्या क्लबमध्ये लवकरच एकाची भर पडणार असं दिसतय. घाबरू नका, मेंबरशिप लग्न करताच चकटफू मिळते - पत्नीकडून विवाहाप्रीत्यर्थ 'सप्रेम'(?) भेट!