सरदारजीचा किस्सा आवडला. आणि बाहेर जोरदार पाऊस पडत असताना कांदा भजी (याला वेड्यावाकड्या आकारामुळे 'खेकडा भजी' पण म्हणतात) आणि मोजकी मिरची भजी हाणून वर आल्याचा चहा पिण्यासारखे सुख दुसरे नाही.