परीक्षण चांगले लिहीले आहे. 'खोसला का घोसला' बोमन त्याना स्वत:चाच प्लॉट परत विकत घ्यायला सांगतो तिथपर्यंतच पाहता आला. (नंतर 'साता जन्माच्या गाठी ऽऽऽ आणि तत्सम मराठी मालिकांनी आक्रमण केले.) पण चित्रपट चांगला वाटला.
ह. ट्रॅ. बद्दल माहिती नाही, पण संधी मिळाल्यास अवश्य बघू.