बापरे, तुमची कथा धपाधप वळणे घेते आहे. पुढचा भाग येईपर्यंत आम्ही काळजीने लटकतो आहोत. लवकर लिहा.
(आता कुठे असता? भारतात की तिथेच?)