कुमारजी आशय छान आहे.. पण मतल्यातील दोन्ही मिसरे एकमेकांशी अधिक लॉजिकली कनेक्टेड असावेत, असे वाटते..

उगा कशाला कठीण ओळी?

-गझल असावी मराठमोळी!-- असे काहीसे केल्यास..कसे?

तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुला न कळता - तुझ्याच डोळी..   मस्तच

-मानस६