मस्त परीक्षण. खोकाघो आणि हटॅ च्या निर्मात्यांनी रावसाहेबांना काही कॉम्पिमेंट्री पास पाठवून द्यावेत. (दिलेही असतील कुणास ठाऊक?) खोकाघो बघावासा वाटतो आहे. तसे नाही बघितले तरी चालेल. कुणी विचारलेच तर ह्या परीक्षणातली वाक्ये उद्धृत करता येतील. आरशाचे उदाहरण देता येईल. (फार आवडले.)

चित्तरंजन