आणि जर मध्यंतर एवढे झणझणीत आहे, तर मूळ लेखमाला कशी असणार?

अरुण ह्यांच्या प्रगत देशंतील अधिकाऱ्यांबद्दलचा अनुभव माझ्या वैयक्तिक अनुभवांहून सर्वस्वी वेगळा आहे. तरीहि ही लेखमाला खरोखरीच आवडली.

...प्रदीप